Police patil Recruitment 2024, Police Patil Bharti 2023

Police patil Recruitment 2024, Police Patil Bharti 2023

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन पोलिस पाटील पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. या पदाचे नोकरीचे ठिकाण कुडाळ आणि मालवण हे असेल. एकूण 155 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. Police patil Recruitment 2024 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. सिंधुदुर्ग येथील तुमच्या सर्व … Read more