Reserve-Bank Of India Recruitment 2023 | RBI Recruitment 2023

Reserve-Bank Of India Recruitment 2023 | RBI Recruitment 2023

रिझर्व्ह बँक अंतर्गत सहाय्यक पदासाठी 450 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत. या पदासाठी निवड प्रक्रिया ही पूर्ण देशातून केली जाईल. यासाठी दोन भागता परीक्षा घेतली जाईल. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा व त्या नंतर भाषा प्राविण्य चाचणी घेण्यात येईल. Reserve-Bank Of India Recruitment 2023 | RBI Recruitment 2023 या जाहिराती साठी शुद्धीपत्रक असल्यास … Read more