Mahrashtra Government Scheme महिला व बालक साठी मनोधैर्य योजना

मनोधैर्य योजना

आज आपण पीडित महिला आणि बालकांसाठी मनोधैर्य योजना काय आहे आणि तिचे फायदे आणि ती योजना कशा प्रकारे काम करते ते पाहणार आहोत. Mahrashtra Government Scheme बलात्कार / बालकांवर लैंगिक अत्याचार व अॅसिड हल्ला आणि बालकांना आर्थिक मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी राज्यात सुधारित मनोधैर्य योजना राबविण्यासाठी शासन निर्णय झालेला आहे. आपल्या आजूबाजूच्या पीडित महिलेला किंवा … Read more