Talathi Bharti Latest 2023 तलाठी भरती झाली सुरू Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023 तलाठी भरतीची नवीन जाहिरात आलेली आहे. 2 ते 3 दिवसात तलाठी भरतीचे अर्ज सुरू होणार आहेत. सर्वानी कागदपत्रे आणि इतर गरजेच्या गोष्टी तयार ठेवायच्या आहेत. Talathi Bharti Latest 2023 महाराष्ट्र शासन महसूल विभाग मध्ये गट क संवर्गातील एकूण 4644 पदांची सरलसेवा भरती साठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे … Read more