Teacher Recruitment 2024, Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. Teacher Recruitment 2024 Satara, Rayat Shikshan Sanstha Bharti 2024, shikshak bharti 2024, latest teacher recruitment 2024 satara, satara shikshak bharti 2024, graduate jobs in satara 2024, marathi job update 2024, latest new job update 2024.

या भरतीच्या आणि इतर नोकरीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली लिंक वरून आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

Teacher Recruitment 2024 Satara

एकूण 167 पदांची भरती होईल

शिक्षक या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण : पदवी आणि पदव्युत्तर पदवी / अनुभव

नोकरी स्थळ : सातारा

या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे करण्यात येईल.

सविस्तर माहीत जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

मुलाखत देण्यासाठी 23 जून 2024 ही तारीख देण्यात आलेली आहे.

मुलाखत स्थळ : महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा

नोकरी जाहिरात : येथे क्लिक करून पहा


इतर जाहिराती

10 वी पास आहात मग सेंट्रल बँक तर्फे तुमच्यासाठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

पॉवरग्रिड मध्ये 435 जागांची भरती लगेच क्लिक करून जाहिरात वाचा