WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

THDC Recruitment 2024 Notification, THDC Vacancy 2024 PDF

Tehri Hydro Development Corporation Limited अंतर्गत नवीन पदाची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना सविस्तर अर्ज करण्याच्या जाहिराती द्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. खाली नमूद केलेली माहिती वाचा. THDC Recruitment 2024 Notification,

या पदाचा अर्ज करण्यासाठी महत्वाची असलेली माहिती खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इंजिनिअर ट्रेनी या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. या भरतीच्या सर्व अपडेट सविस्तर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. Tehri Hydro Development Corporation Limited Recruitment 2024.


THDC Engineer Trainee Recruitment 2024

एकूण पदे : 100 पदे

THDC Engineer Trainee Recruitment 2024

पद : इंजिनिअर ट्रेनी :- सिविल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रूमेनटेशन

शैक्षणिक पात्रता :

  1. 60% मार्क सहित बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग
  2. GATE 2023
  3. अधिक सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी दिलेली जाहिरात वाचा

वय मर्यादा : 30 वर्ष

  1. एस सी आणि एस टी साठी 5 वर्षांची सूट
  2. ओबीसी साठी 3 वर्षांची सूट

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 600 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि ExSM कोणतीही फी नाही

THDC Recruitment 2024 Notification

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 29 मार्च 2024


हे देखील वाचा

10 वी 12 वी पास साठी नोकरीची संधी, लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा

इंजिनिअरिंग पात्रता असेलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

सोलापूर येथे बँक विभागात नोकरीची संधी, 10 वी पास ला सुद्धा संधी, लगेच क्लिक करून वाचा


THDC Vacancy 2024 Apply Online

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा