TISS Mumbai Bharti 2025, Tata Institute Recruitment 2025

टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई अंतर्गत नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. टाटा च्या संस्थेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. TISS Mumbai Bharti 2025, Tata Institute Recruitment 2025, tata bharti 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पात्र उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. नोकरीच्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कुठल्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

TISS Mumbai Bharti 2025

पद : सीनियर रिसर्च ऑफिसर

शिक्षण :

पब्लिक हेल्थ, डेव्हलपमेंट स्टडीज, सोशल वर्क, मानसिक आरोग्य यांसारख्या कोणत्याही शास्त्रात मान्यताप्राप्त विश्वविद्यालयातून मास्टर डिग्री पूर्ण केलेली असावी. जे उमेदवार पीएचडी पूर्ण केले आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाईल.

पगार : 70, 000 /- रु

अनुभव :

मायग्रेशन स्टडीज क्षेत्रातील संशोधन प्रकल्पांचे व्यवस्थापन आणि अंमलबजावणी करण्याचा किमान 3-5 वर्षांचा अनुभव असावा.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

महानिर्मिती मध्ये 800 जागांची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

Tata Institute Recruitment 2025

  1. उमेदवाराला एक प्रतिष्ठित पीअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित लेखन नमुना आणि सीव्ही सोबत पाठविणे आवश्यक आहे. कृपया तुमची माहिती पुढील ईमेलवर पाठवा: gemmsresearch@gmail.com
  2. उमेदवारांनी विषय रांगेत पदाचे नाव नमूद केले पाहिजे.
  3. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
  4. पात्र आणि शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार ऑनलाइन मुलाखतीसाठी तारीख आणि वेळ कळविली जाईल आणि त्यांना त्वरित सहभागी होण्याची अपेक्षा केली जाईल.

सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
Join Whatsapp Channel येथे क्लिक करा