UCO Bank Bharti 2024, Uco Bank Apprentice Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

युको बँक मध्ये नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी असणार आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली माहिती यांनी जाहिरात सविस्तर वाचून अर्ज करायचा आहे. UCO Bank Bharti 2024, Uco Bank Apprentice Recruitment 2024, bank bharti 2024 maharashtra, apprentice recruitment 2024, bank apprentice recruitment 2024,

व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

UCO Bank Bharti 2024

एकूण 544 जागांची भरती केली जाणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

उमेदवार कुठल्याही शाखेतील पदवीधर असावा.

अधिक माहिती साठी सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचा, लिंक खाली दिलेली आहे.

वय : 20 – 28 वर्ष

  1. एस सी व एस टी उमेदवारांना 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सूट

फी :

नोकरी स्थळ : भारत


एयर इंडिया अंतर्गत मुंबई येथे 3256 पदांची भरती, 10 वी पास ला सुद्धा आहे संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


Uco Bank Apprentice Recruitment 2024

  1. अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 16 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
  4. दिलेली जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.

ऑनलाइन अर्ज : अर्ज करण्यासाठी क्लिक करा

पीडीएफ जाहिरात लिंक : क्लिक करून पहा