UCO Bank Bharti 2025 : युको बँक अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरती ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेगवेगळी पदवी असणाऱ्या उमेदवारांसाठी या भरती मध्ये नोकरीची संधी देण्यात आलेली आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. नोकरीच्या सर्व जाहिराती त्वरित मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कुठल्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.
UCO Bank Bharti 2025
एकूण 68 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
पदे :
- इकॉनॉमिस्ट
- फायर सेफ्टी ऑफिसर
- सेक्युरिटी ऑफिसर
- रिस्क ऑफिसर
- आय टी ऑफिसर
- चार्टर्ड अकाऊंटंट
शिक्षण :
- पद 1 साठी : पदवीधर ( इकॉनॉमिक्स / इकॉनॉमेट्रिक्स / बिझनेस इकॉनॉमिक्स / अप्लाइड इकॉनॉमिक्स / फायनान्सियल इकॉनॉमिक्स / इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स / मोनेटरी इकॉनॉमिक्स )
- पद 2 साठी : फायर इंजिनिअरिंग पदवी अथवा पदवीधर + विभागीय अधिकारी पात्रता आणि 1 वर्षाचा अनुभव
- पद 3 साठी : पदवीधर आयनई फायर इंजिनिअरिंग पदवी अथवा 60% मार्क सहित पदवीधर + विभागीय अधिकारी पात्रता पूर्ण आणि 3 वर्षाचा अनुभव
- पद 4 साठी : कुठल्याही शाखेची पदवी / लष्कर / नौदल आणि वायुसेना चे कमिशन्ड ऑफिसर अथवा निम लष्करी दलाचे ( बी एस एफ / सी आर पी एफ / आय टी बी पी / सी आय एस एफ / एस एस बी ) सहाय्यक कमांडंट अथवा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असणारे उप पोलीस अधीक्षक
- पद 5 साठी : वित्त / अर्थ सष्टर आयनई सांख्यिकी मधील पदवी किंवा सी ए/ एम बी ए / पी जी डी एम ( फायनान्स / रिस्क मॅनेजमेंट ) / आणि 3 वर्षाचा अनुभव
- पद 6 साठी : बी ई / बी टेक ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स ) / एम सी ए / एम एस सी ( कॉम्प्युटर सायन्स ) आणि 2 वर्षाचा अनुभव
वय :
- पद 1 : 21 – 30 वर्ष
- पद 2 : 22 – 35 वर्ष
- पद 3 ते 6 : 25 – 35 वर्ष
एस सी / एस टी 5 वर्षाची सूट आणि ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 600 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूबीडी : 100 /- रु
नोकरी स्थळ : भारत
UCO Bank SO Vacancy 2025 Last Date
- वरील सर्व पदांसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 20 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |