UCO Bank Bharti 2025: युको बँक अंतर्गत नवीन पदांसाठी भरती केली जाणार असून त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करा. UCO Local Bank Officer Vacancy 2025,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
या भरती अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. ही जाहिरात तुमच्या इतर पदवी पूर्ण असणाऱ्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.
UCO Bank Vacancy 2025
250 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पद : लोकल बँक ऑफिसर – एल बी ओ
शिक्षण :
- कुठल्याही शाखेतील पदवी
वय : 1 जानेवारी 2025 या तारखेस 20 – 30 वर्ष
- एस सी आणि एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी /ई डब्ल्यू एस : 850 /- रु
- एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी : 175 /- रु
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
युको बँक भरती 2025
- uco bank bharti 2025 साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत असणार आहे.
- अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.