UIIC Assistant Recruitment 2023, uiic recruitment 2024 apply online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यूनायटेड इन्शुरंस कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी मिळालेली आहे. दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सध्याच्या परिस्थिती मध्ये नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. UIIC Assistant Recruitment 2023, uiic recruitment 2023 apply online, uiic recruitment 2023 last date to apply, uiic recruitment 2023 exam date, uiic recruitment 2023 pdf, uiic notification 2023 pdf.

या भरतीच्या इतर सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच नियमित आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.


 UIIC Assistant Recruitment 2023,  uiic recruitment 2023 apply online,  uiic recruitment 2023 last date to apply, uiic recruitment 2023 exam date, uiic recruitment 2023 pdf, uiic notification 2023 pdf.

यूनायटेड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 300 पदे

पद : असिस्टंट

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. उमेदवाराची पदवी पूर्ण असावी
  2. राज्यातील प्रादेशिक भाषेचे वाचनाचे, लिखाणाचे आणि बोलण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

पगार : 22405 /- रु प्रती महिना

UIIC Assistant Recruitment 2023,  uiic recruitment 2023 apply online,  uiic recruitment 2023 last date to apply, uiic recruitment 2023 exam date, uiic recruitment 2023 pdf, uiic notification 2023 pdf.

वय मर्यादा : 21-30 वर्षांपर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 1000 /-
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 250 /- रु

नोकरी स्थळ : भारत ( All India )

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज सादर करण्याची मुदत : 6 जानेवारी 2024


हे देखील महत्वाचे वाचा

पश्चिम मध्य रेल्वे भरती, एकूण 3015 पदे, सविस्तर वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


UIIC Assistant Recruitment 2023 अर्ज करण्याच्या सूचना :

  1. या पदासाठी अर्ज करताना हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून,
  2. ऑनलाइन अर्ज करताना अर्जामध्ये अचूक माहिती नमूद करावी
  3. चुकीच्या माहितीचे किंवा अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत, तसे झाल्यास अर्ज अपात्र करण्यात येतील.
  4. ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र अचूक अपलोड करावीत. चुकीची कागदपत्र किंवा अपलोड करू नयेत.
  5. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.