महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नोती अभियान अंतर्गत नवीन पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खाली दिलेली माहिती वाचून अर्ज प्रकिया करा. UMED MSRLM Recruitment 2024, UMED Recruitment 2024, umed recruitment 2024 apply online,
सदरची नोकरी जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
UMED MSRLM Recruitment 2024
394 जागांसाठी ही भरती होणार आहे.
राज्य संसाधन व्यक्ति – State Resource Persons या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
शिक्षण :
- पदवी
- एम एस डब्ल्यू
- एम बी ए
- मराठी आणि एम एस ऑफिस चे ज्ञान गरजेचे
- 7 वर्षाचा अनुभव
वय : 60 वर्ष
फी : कोणतीही फी नाही
पुणे महानगरपालिका भरती 2024, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान भरती 2024
- या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- मुदतीच्या अगोदर सर्वांनी अर्ज करणे गरजेचे आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट | क्लिक करून पहा |
जाहिरात लिंक | क्लिक करून पहा |
अर्ज लिंक | क्लिक करून पहा |