Urban Bank Bharti 2024, Uraban Co-Operative Bank Bharti 2024

द चिखली अर्बन को ऑपरेटीव बँक लिमिटेड चिखली अंतर्गत भरती घेण्यात येत आहे. त्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. Urban Bank Bharti 2024, Urban Bank Bharti 2025, buldhana bank bharti 2024, graduate jobs 2024 buldhana, graduate bank jobs 2024

बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी, इच्छुक उमेदवारांनी या नोकरी साठी प्रयत्न करायचा आहे. खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


Urban Bank Bharti 2024, Urban Bank Bharti 2025, buldhana bank bharti 2024, graduate jobs 2024 buldhana, graduate bank jobs 2024

Urban Bank Bharti 2024

पद : वसूली सहाय्यक

शिक्षण : कुठल्याही शाखेची पदवी

अनुभव : बँकिंग च्या कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य

सूचना :

  1. इच्छुक उमेदवारांनी अर्ज स्वतच्या अक्षरात पूर्ण माहिती आणि इतर शैक्षणिक पात्रता माहिती सविस्तर भरून पाठवायचा आहे.
  2. पासपोर्ट फोटो, पुरावा म्हणून आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रति सोबत जोडणे गरजेचे आहे.
  3. उमेदवारांनी त्यांचा अर्ज शैक्षणिक कागदपत्र सहित दिलेल्या मुदतीत मुख्य कार्यालय चिखली येथे सादर करायचा आहे.
  4. अर्ज करण्यासाठी 30 जून 2024 ही शेवटची तारीख आहे.

बँकिंग क्षेत्रात 9995 जागांची मेगा भरती, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा

Buldhana Recruitment 2024-25

टीप : उमेदवारांना मुलाखती साठी संपर्क करून तारीख, वेळ आणि ठिकाण कळवले जाईल.

बँकेचा पत्ता : दि चिखली अर्बन को. ऑप बँक लिमिटेड चिखली ‘सहकार समृद्धी’ डॉ शामाप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली – जिल्हा बुलढाणा 443201 – महाराष्ट्र

जाहिराती च्या व्यतिरिक्त आणखी माहिती हवी असल्यास खालील नंबरवर संपर्क करा

संपर्क : वेळ : – सकाळी 11 ते 5

मोबाइल नं : 7776909683

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा

जाहिरात : येथे क्लिक करून वाचा