Van Vibhag Bharti 2024, वन विभाग भरती 2024 Last Date to Apply

वन विभागात भरती करण्यासाठी Van Vibhag Bharti 2024 ची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. 10 वी 12 वी पास आणि पदवीधर विद्यार्थ्यानी ही नोकरीची संधी सोडू नका. सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी खालील बटन वर क्लिक करून व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. Van Vibhag Bharti 2024, वन विभाग भरती 2024 Last Date to Apply, icfre ifgtb recruitment 2024, icfre recruitment 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वन विभाग साठी तुम्ही इच्छुक असाल आणि तयारी करत असाल तर तुमच्या साठी ही चांगली संधी आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करणयाच्या अगोदर खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा आणि मग अर्ज सादर करा.

Table of Contents

Van Vibhag Bharti 2024

16 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

पदे खालीप्रमाणे :

  1. मल्टि टास्किंग स्टाफ
  2. लोवर डिविजन क्लर्क
  3. टेक्निशियन ( फील्ड / लॅब )
  4. टेक्निकल असिस्टंट ( फील्ड / लॅब )

शिक्षण :

  1. पद 1 साठी : 10 वी पास / संबंधित कामाचा 3 वर्ष किंवा जास्त अनुभव
  2. पद 2 साठी : 12 वी पास / मॅन्यूअल टाइपरायटर वर 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी किंवा 25 शब्द प्रति मिनिट हिंदी किंवा कॉम्प्युटर वर 35 शब्द प्रति मिनिट इंग्रजी किंवा 30 शब्द प्रति मिनिट हिंदी
  3. पद 3 साठी : 60% मार्क सहित 12 वी पास सायन्स मधून
  4. पद 4 साठी : सायन्स मधील बॅचलर डिग्री खाली फील्ड मधून – 1) अॅग्रिकल्चर 2) बायो टेक्नॉलॉजी 3) बोटॅनी 4) फॉरिस्ट्रि 5) झू लॉजी

वय : 18 – 30 वर्षापर्यंत

फी : खाली फोटो पहा

Van Vibhag Bharti 2024, वन विभाग भरती 2024 Last Date to Apply

वन विभाग भरती 2024 Last Date to Apply

  1. या भरती चा अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे.
  2. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.
  3. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेच्या अगोदर करायचा आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा
इतर नोकरी जाहिराती येथे क्लिक करा