वन विभाग भरती 2025 अंतर्गत नवीन वन विभाग मध्ये मेगा भरती केली जाणार आहे. Vansevak Bharti GR 2025, Vansevak Bharti 2025 Last Date, Vanmajur Bharti 2025,
वन विभागामध्ये 2025 ला 10 वी पास उमेदवारांना ही सरकारी नोकरीची अतिशय चांगली संधी असणार आहे. वन विभाग भरती ची तयारी करत असणाऱ्या आणि वन विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही अतिशय उत्तम संधी आहे. वन विभाग भरती महाराष्ट्र 2025 चा जी आर प्रसिद्ध झालेला आहे. त्याबद्दल ची माहिती आपण खाली देत आहोत दिलेली माहिती शेवटपर्यंत वाचा.
तसेच ही महत्वाची माहीती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. या भरतीची पुढील अपडेट त्वरित मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन करा.
Vansevak Bharti GR 2025
भरती प्रकार : वन सेवक भरती 2025 / Vanmajur Bharti 2025 / Vansevak bharti 2024 / वनमजूर भरती 2025
एकूण 12991 पदांकरिता भरती ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
पद : वन सेवक या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
शिक्षण :
- उमेदवार कमीत कमीत 10 वी पास असावा.
- जास्तीत जास्त पात्रता 12 वी पास एवढी ठेवली जाईल.
- जास्त शिक्षण असणारे उमेदवार यार भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही याबद्दल त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल.
पगार :
भरली जाणारी पदे गट ड पैकी असणार आहेत. म्हणून 7 वा वेट आयोग नुसार 15,000 /- रु ते 47,600 /- रु प्रति महिना एवढा पगार देण्यात येईल.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
वन विभाग भरती 2024 जी आर | येथे क्लिक करा |
सविस्तर नोकरी जाहिराती | येथे क्लिक करून पहा |
वन विभाग भरती 2025 महाराष्ट्र बद्दल दिलेली माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा. या भरतीच्या सविस्तर अपडेट साठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या चॅनल मध्ये सामील व्हा. जेणकरून सर्व महत्वाचे अपडेट तुम्हाला मिळतील. तसेच नियमित आमचे marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.