WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vice Chancellor recruitment 2023, BAMU Recruitment 2023

Vice Chancellor recruitment 2023 / डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे. अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. BAMU Recruitment 2023,अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. खालील माहिती मध्ये या भरती ची सविस्तर माहिती दिलेली आहे. Vice Chancellor recruitment 2023

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU), formerly marathwada university, is located in Aurangabad, Maharashtra, Republic of India. Before Applying Please read detailed advertise carefully.

नियमित सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. तसेच दिलेल्या लिंक वरुन आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. दिलेली नोकरीची जाहिरात इतरांना नक्की शेअर करा. https://marathivacancy.com/ या वेबसाइट वर सर्व नोकरी जाहिराती सविस्तर मराठी भाषेत दिल्या जातात जेणकरून सर्वाना माहिती समजण्यास सोपी जाते.


डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी भरती 2023

पदाचे नाव : कुलगुरू – Vice- Chancellor

शैक्षणिक पात्रता : जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा,

नोकरी स्थळ : औरंगाबाद

अर्ज करण्यासाठी कुठलीही फी नाही

अर्ज पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाइन अधिकृत जाहिरात वाचा.

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :

Dr. Janibul Bashir
Assistant Professor, Department of Information Technology, National Institute of Technology, Srinagar Hazratbal, Srinagar, Jammu & kashmir. pin – 190006

भरती अर्ज सुरू झालेली तारीख : 20 सप्टें 2023

अर्ज प्रत पाठवण्यासाठी शेवटची मुदत : 27 ऑक्टो 2023

ऑनलाइन अर्जासाठी शेवट तारीख : 19 ऑक्टो 2023


Vice Chancellor recruitment 2023 Apply Online अर्ज करण्यासाठी सूचना

  1. ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा.
  2. लेखी परीक्षा घेऊन निवड केली जाईल.
  3. ऑनलाइन अर्ज 19 ऑक्टोबर च्या अगोदर सादर करावेत
  4. या भरती साठी कुठलीही फी नाही
  5. सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

BAMU Recruitment 2023 महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

तुमच्या मोबाइल वर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि ग्रुप मध्ये सामील व्हा.

Whatsapp Group