Vima Sakhi Yojana 2025, विमा सखी योजना 2025 मराठी माहिती

आज आपण विमा सखी योजनेबद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमा सखी योजना ची घोषणा केलेली आहे. ही योजना फक्त महिलांसाठी असणार आहे. Vima Sakhi Yojana 2025, विमा सखी योजना 2025 मराठी माहिती, vima sakhi yojana online apply link maharashtra,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबविली जाणार आहे. विमा सखी म्हणून काम करण्याऱ्या महिलांना मोबदला देण्यात येणार आहे. सविस्तर सर्व अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Vima Sakhi Yojana 2025, विमा सखी योजना काय आहे ?

एल आय सी विभाग अंतर्गत ही योजना राबविली जाणार आहे. इच्छुक असणाऱ्या महिलांना तीन वर्ष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. विमा चे महत्व कसे सांगावे याची पद्धत महिलांना शिकवली जाणार आहे. ट्रेनिंग च्या दरम्यान महिलांना आर्थिक मोबदला सुद्धा देण्यात येणार आहे.

पद : विमा सखी

नोकरी स्थळ : भारत

फक्त महिलांसाठी योजना असणार आहे.

महिलांना या कामाच्या बदल्यात 5 ते 7 हजार पर्यंत मोबदला देण्यात येतो.

लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष, लगेच क्लिक करा आणि पहा काय आहे नवीन अपडेट

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

विमा सखी योजना 2025 मराठी माहिती

  1. या योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू शकणार आहेत.
  2. अर्जदार महिलेकडे 10 वी पास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  3. 18 ते 70 या वय गटात असणाऱ्या महिला अर्ज करू शकणार आहेत.
  4. 3 वर्ष ट्रेनिंग नंतर महिला विमा एजेंट म्हणून काम करू शकतील.

अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा

वरील योजनेची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. 10 वी पास सर्व महिलाना या योजनेचे माहिती शेअर करा.