ONGC New Vacancy 2024, Ongc Recrutiment Online Apply 2024

ONGC New Vacancy 2024, Ongc Recrutiment Online Apply 2024

तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्याची अधिकृत जाहिरात महामंडळ मार्फत प्रसिद्ध केलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. ONGC New Vacancy 2024, Ongc Recrutiment Online Apply 2024, ongc recruitment 2024 without gate,

10 वी पास आणि पदवीधर तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या संबंधित शिक्षण पूर्ण असलेल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. नवनवीन नोकरीच्या आणि योजनांच्या अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

ONGC New Vacancy 2024

2236 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

पदे :

  1. ट्रेड
  2. पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस

शिक्षण :

  1. ट्रेड अप्रेंटिस साठी :
    • 10 वी पास अथवा 12 वी पास अथवा आय टी आय ( COPA / ड्राफ्ट्समन ( सिविल ) / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स / फितर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक मोटर वेहिकल / डीजल मेकॅनिक / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( कार्डियोलॉजी) / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( पॅथॉलॉजी ) / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( रेडियोलॉजी ) / मेकॅनिक रेफ्रीजरेशन अँड एयर कंडिशनिंग / स्टेनोग्राफी ( इंग्लिश ) / सर्वेअर / वेल्डर
  2. पदवीधर साठी :
    • बी कॉम / बी ए / बी बी ए / बी एस सी / बी ई / बी टेक
  3. डिप्लोमा साठी :
    • इंजिनिअरिंग डिप्लोमा ( इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन / इलेक्ट्रिकल / सिविल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेनटेशन / मेकॅनिकल / पेट्रोलियम

वय :

  1. 18 – 24 वर्ष
  2. एस सी आणि एस टी करिता 5 वर्षांची शिथिलता
  3. ओबीसी करिता 4 वर्षांची शिथिलता

फी : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

Ongc Recrutiment Online Apply 2024

  1. वरील पदांसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  4. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  5. सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.
   
   
   
   
Scroll to Top