MPSC Bharti 2024 Maharashtra, MPSC Recruitment 2024

महाराष्ट्र ;लोकसेवा आयोग अंतर्गत गट क साठी पद भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. बऱ्याच उमेदवारांच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. MPSC Bharti 2024 Maharashtra, MPSC Recruitment 2024, mpsc group c last date,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

एम पी एस सी च्या या परीक्षेची ची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. सदर जाहिरात लगेच तुमच्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. या भरतीच्या सर्व अपडेट नियमित मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनेल जॉइन व्हा.

Table of Contents

MPSC Bharti 2024 Maharashtra

एकूण 1333 जागांची पद भरती होणार आहे.

पदे आणि विभाग :

  1. उद्योग निरीक्षक – उद्योग ऊर्जा व कामगार विभाग
  2. कर सहाय्यक – वित्त विभाग
  3. तांत्रिक सहाय्यक – वित्त विभाग
  4. बेलिफ व लिपिक गट क . नगरपाल ( शेरीफ ) मुंबई कार्यालय – विधी व न्याय विभाग
  5. लिपिक – टंकलेखक – मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, महाराष्ट्र शासनाची वेगवेगळी कार्यालय

शिक्षण :

  1. पद 1 साठी : सिविल इंजिनिअरिंग पदवी अथवा तंत्रज्ञान दिपलीमा अथवा विज्ञान शाखेची पदवी
  2. पद 2 साठी : पदवीधर / मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट
  3. पद 3 साठी : उमेदवार पदवीधर असावा
  4. पद 4 साठी : पदवी / मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट
  5. पद 5 साठी : पदवी / मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट

वय :

  1. 18 – 38 वर्ष ( पदानुसार वेगळी मर्यादा आहे – जाहिरात पहा )
  2. मागास / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ : 5 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : महराष्ट्र

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. खुला वर्ग : 394 /- रु
  2. मागास / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ : 294 /- रु

परीक्षा केंद्र : राज्यातील 37 जिल्हा केंद्र

पूर्व परीक्षा तारीख : 2 फेब्रुवारी 2025

MPSC Recruitment 2024 Apply Online

  1. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. सविस्तर माहिती साठी खालील पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
पद जाहिरात लिंक क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक
14 ऑक्टोबर रोजी अर्ज सुरू होतील
क्लिक करा