SJSA Maharashtra Gov in 2024 Recruitment, Sarkari Job 2024

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ही एक नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. SJSA Maharashtra Gov in 2024 Recruitment, Sarkari Job 2024, सरकारी नोकरी जाहिरात 2024, latest job update marathi 2024, majhi naukri 2024,

सदर जाहिराती मधील पदांकरिता अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती खाली दिलेली आहे. सदर जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीच्या सर्व अपडेट साठी वरील बटन वरून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनेल ला जॉइन व्हा.

SJSA Maharashtra Bharti 2024

219 जागांची भरती केली जाणार आहे

पदे :

  1. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
  2. समाज कल्याण निरीक्षक
  3. गृहपाल / अधीक्षक ( महिला )
  4. गृहपाल अधीक्षक ( सर्वसाधारण )
  5. उच्च श्रेणी लघुलेखक
  6. निम्न श्रेणी लघुलेखक
  7. लघु टंकलेखक

शिक्षण :

SJSA Maharashtra Gov in 2024 Recruitment, Sarkari Job 2024

पगार :

  1. 25,500 /- रु ते 44900 /- रु प्रति महिना

वय :

  1. 18 – 38 वर्ष
  2. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा

फी :

  1. खुला प्रवर्ग : 1000 /- रु
  2. मागासवर्ग : 900 /- रु

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भरती 2024

  1. या पदांसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. अधिक माहितीकरिता खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

SJSA Maharashtra.Gov.in

अधिकृत जाहिरात : 

अर्ज करण्याची लिंक : 

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top