महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 12 वी पास आणि इतर आवश्यक पात्रता असळलेयअसलेल्या उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी आहे. DTP Maharashtra Recruitment 2024, DTP Bharti 2024 Last Date,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचे आहेत. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. भरतीच्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
DTP Maharashtra Recruitment 2024
154 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पदे खालीप्रमाणे :
- कनिष्ठ आरेखक – गट क
- अणुरेखक गट क
शिक्षण :
- पद 1 साठी :
- 12 वी पास / आरेखक कोर्स – समतुल्य
- Geographical Information System in Spatial Planning
- पद 2 साठी :
- 12 वी पास / आरेखक कोर्स – समतुल्य
- Geographical Information System in Spatial Planning
वय : 18 – 38 वर्ष ( मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक : 5 वर्षाची शिथिलता )
फी :
- खुला वर्ग : 1000 /- रु
- मागासवर्ग : 900 /- रु
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2024
- सदर पदांची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करायची आहे.
- या अर्ज प्रक्रियेसाठी 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करणे बंधनकारक आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहीरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात पीडीएफ | पद 1 ची जाहिरात पद 2 ची जाहिरात |
अर्ज करण्याची लिंक अर्ज 18 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होतील | येथे क्लिक करा |