राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. ही एक नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवार खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज करू शकतात. NTRO Bharti 2024, NTRO Recruitment 2024 Notification PDF,
अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या पात्र आणि गरजू मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल मध्ये जॉइन व्हा.
NTRO Bharti 2024
75 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
सायंटिस्ट – ब या पदाकरिता ही भरती होणार आहे.
शिक्षण :
एम एस सी ( प्रथम श्रेणी ) किंवा बी ई / बी टेक ( प्रथम श्रेणी )
अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
वय : 30 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 250 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : कुठलीही फी नाही
नोकरीचे स्थळ : भारत
National Technical Research Organisation Recruitment 2024
- वरील पदासाठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
- 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे.
- अर्ज करताना कोणतीही खोटी किंवा चुकीची माहिती सादर करू नये.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |