WCD Bharti 2024 Notification, WCD Recruitment 2024 PDF

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही सरकारी नोकरीची खूप मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. WCD Bharti 2024 Notification, WCD Recruitment 2024 PDF,

या पदांसाठी अर्ज करण्याकरिता लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी वरील बटन वरून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला लगेच जॉइन व्हा.

WCD Bharti 2024 Notification

एकूण 236 जागांची भरती होणार आहे.

पदे खालीलप्रमाणे आहेत :

  1. संरक्षण अधिकारी गट ब –
  2. परिविक्षा अधिकारी गट क
  3. लघु लेखक – उच्च श्रेणी गट क
  4. लघु लेखक – निम्न श्रेणी गट क
  5. वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहायक गट क
  6. संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क
  7. वरिष्ठ काळजी वाहक गट ड
  8. कनिष्ठ काळजी वाहक गट ड
  9. स्वयंपाकी गट ड

शिक्षण :

जाहिरात आल्यानंतर कळविण्यात येईल

वय :

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

फी :

WCD Recruitment 2024 PDF

  1. या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  3. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

तात्पुरती जाहिरात : वाचण्यासाठी येथे करा

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top