ICDS Bharti 2024 Maharashtra, Mukhya sevika Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकात्मिक बालविकास सेवा योजना अधिनस्त, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका जाहिरात 2024

महाराष्ट्र सरकार महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य मुख्य सेविका संवर्ग गट क सरळ सेवा भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची अत्यंत उत्तम अशी संधी आहे. ICDS Bharti 2024 Maharashtra, Mukhya sevika Bharti 2024, mulinsathi job 2024, job for girls only maharashtra 2024, government jobs for girls 2024,

या भरतीची पदे फक्त महिलांसाठीच असणार आहेत. पात्र महिलांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचे आहे. या भरतीच्या सर्व अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

ICDS Bharti 2024 Maharashtra

एकूण 102 जागा

पद : मुख्यसेविका / पर्यवेक्षिका

शिक्षण :

कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण असावी.

पगार : 35,400 /- रु 112400 /- रु पर्यंत

फी :

  1. खुला प्रवर्ग : 1000 /- रु
  2. मागासवर्ग प्रवर्ग : 900 /- रु

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

Mukhya sevika Bharti 2024 Maharashtra

  1. अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील.
  2. मुख्य सेविका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  4. या अर्जाची फी ऑनलाइन च भरायचे आहे. फी न भरलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्याची मुदत : 3 / 11 / 2024 पर्यंत आहे
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा