Bank of Maharashtra Bharti 2024, Graduate Bank Jobs 2024

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी नवीनजाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. Bank of Maharashtra Bharti 2024, Graduate Bank Jobs 2024, bank jobs in maharashtra 2024, maharshtra bank recruitment 2024,

सदर जाहिरात बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच नोकरीच्या सर्व जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

Bank of Maharashtra Bharti 2024

एकूण 600 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे.

वय :

  1. 20 – 28 वर्ष
  2. एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 150 /- रु
  2. एस सी / एस टी : 100 /- रु
  3. पीडब्ल्यूडी साठी कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

महिला व बालविकास विभाग अंतर्गत भरती सुरू, लगेच  करून जाहिरात वाचा

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024

  1. वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. पात्र उमेदवारांनी मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
  4. अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती सादर करू नये.
  5. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top