AIASL New Bharti 2024, Goa Airport Vacancy 2024

Air India Air Services Limited Limited Mumbai Bharti 2024 च्या अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. AIASL New Bharti 2024, Goa Airport Vacancy 2024

या भरती अंतर्गत पदवीधर, इंजिनिअरिंग पात्रता असलेले उमेदवार, 12 वी पास आणि 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. वरील बटन वर क्लिक करून व्हॉट्सअप्प चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा.

AIASL New Bharti 2024

429 जागांसाठी भरती केली जाईल.

पदे खालील प्रमाणे :

AIASL New Bharti 2024, Goa Airport Vacancy 2024

शिक्षण : वरील पदाच्या क्रमांकानुसार

  1. पदवीधर आणि 16 वर्षाचा अनुभव
  2. पदवीधर आणि 12 वर्षाचा अनुभव
  3. पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रॉडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाइल ) / 11 वर्षाचा अनुभव / LMV
  4. पदवीधर + 9 वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर + एम बी ए + 6 वर्षाचा अनुभव
  5. इंजिनिअरिंग पदवी ( मेकॅनिकल / ऑटो मोबाइल प्रॉडक्शन / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ) / LMV चालवण्याचे लायसन्स
  6. पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रॉडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाइल ) / 7 वर्षाचा अनुभव / LMV ड्रायविंग लायसन्स
  7. पदवीधर / 5 वर्षाचा अनुभव
  8. पदवीधर
  9. 12 वी पास
  10. इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रॉडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाइल ) किंवा आय टी आय ( मोटर वेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल / एयर कंडिशनिंग / फिटर / डीजल मेकॅनिक / वेल्डर ) / HMV ड्रायविंग लायसन्स / 4 वर्षाचा अनुभव
  11. इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रॉडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाइल ) किंवा आय टी आय ( मोटर वेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल / एयर कंडिशनिंग / फिटर / डीजल मेकॅनिक / वेल्डर ) / HMV ड्रायविंग लायसन्स
  12. 10 वी पास / HMV ड्रायविंग लायसन्स
  13. 10 वी पास
  14. 10 वी पास

वय :

  1. पद 1 साठी : 55 वर्ष
  2. पद 2 आणि 3 साठी : 50 वर्ष
  3. पद 4 साठी : 37 वर्ष
  4. पद 5/8/9/11/12/13 आणि 14 साठी : 28 वर्ष
  5. पद 6 साठी : 35 वर्ष
  6. पद 7 साठी : 33 वर्ष
  7. पद 10 साठी : 32 वर्ष

फी :

  1. जनरल / ओबीसी : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / एक्स सर्विसमन : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : दाबोलीम, गोवा

कोल्हापूर येथे 20 वी पास ला नोकरीची संधी, जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

फक्त महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी, लगेच  करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा

Goa Airport Vacancy 2024

  1. वरील पदांसाठी थेट मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.
  2. 24 आणि 26 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे.
  3. दिलेल्या तारखेला मुलाखती साठी हजर राहणे गरजेचे आहे.
  4. जाहिराती मध्ये दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे.
  5. खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

मुलाखत देण्याचा पत्ता :

Hotel : The Floa Grand, Address : Near Vaddem Lake, Vasco – da – Gama, Goa – 503802

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top