GRSE Vacancy 2024, GRSE Job Apply 2024 Last Date

गार्डन रीच बिल्डर अँड इंजिनिअर लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक असलेल्या व पात्रता पूर्ण असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. GRSE Vacancy 2024, GRSE Job Apply 2024 Last Date, Kolkata job update 2024, latest jobs in ranchi 2024,

10 वी पास, बी ई आणि बी टेक, डिप्लोमा आणि पी जी पदवी व इतर पात्रता असलेल्या उमेदवारांना ही नोकरीची संधी आहे. ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा वाहत व्हॉट्सअप्प चॅनल ला लगेच जॉइन व्हा.

GRSE Vacancy 2024 Notification

236 जागांसाठी ही भरती करायची आहे.

पदे :

  1. ट्रेड अप्रेंटिस – एक्स आय टी आय
  2. ट्रेड अप्रेंटिस – फ्रेशर
  3. पदवीधर अप्रेंटिस
  4. टेक्निशियन अप्रेंटिस
  5. एच आर ट्रेनी

शिक्षण : पात्रता वरील पद क्रमांकनुसार

  1. ऑल इंडिया ट्रेड टेस्ट – ए आय टी टी ( AITT )
  2. 10 वी पास
  3. बी ई / बी टेक – संबंधित विषयामध्ये
  4. इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी डिप्लोमा – संबंधित विषयामध्ये
  5. 60% मार्क सहित एम बी ए / पी जी पदवी / पी जी डिप्लोमा किंवा इतर समान पात्रता ( एस सी / एस टी / ओबीसी / पी एकह एच : 55% मार्क )

वय :

  1. 14 ते 25 वर्ष पर्यंत
  2. 14 ते 20 वर्ष पर्यंत
  3. 14 ते 26 वर्ष पर्यंत
  4. 14 ते 26 वर्ष पर्यंत
  5. 26 वर्ष पर्यंत
  6. एस सी व एस टी करिता 5 वर्षांची शिथिलता
  7. ओबीसी करिता 3 वर्षांची शिथिलता

फी : कोणीतही फी नाही

नोकरी स्थळ : कोलकाता आणि रांची

एयर इंडिया मध्ये 1067 पदांची भरती सुरू, लगेच  करून जाहिरात वाचा

GRSE Job Apply 2024 Last Date

  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. अर्ज करण्यासाठी कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही.
  5. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top