MSC Bank Recruitment 2024, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 अंतर्गत नवीन पडणाची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी देण्यात आलेली आहे. खाली दिलेली सविस्तर भरतीची महत्वाची माहिती वाचा. MSC Bank Recruitment 2024, maharashtra state co-operative bank bharti 2024, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024,

बँक मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी आहे. ही जाहिरात तुमच्या पदवीधर मित्राला शेअर करा ज्याला नोकरीची गरज आहे. इतर जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा.

MSC Bank Recruitment 2024

75 जागांची भरती करण्यात येणार आहे.

पद :

  1. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
  2. प्रशिक्षणार्थी सहयोगी

पात्रता :

  1. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :
    • 50% मार्क सहित कुठल्याही एक शाखेची पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव
  2. प्रशिक्षणार्थी सहयोगी :
    • 50 मार्क सहित कुठल्याही शाखेची पदवी

वय :

  1. पद 1 साठी : 23 – 32 वर्ष
  2. पद 2 साठी : 21 ते 28 वर्ष

फी :

  1. पद 1 साठी : 1770 /- रु
  2. पद 2 साठी : 1180 /- रु

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

नोकरीची नवीन संधी, पहा कोणती आहेत पदे आणि काय आहे पात्रता लगेच  करून वाचा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024

  1. वरील पदांसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
  3. परीक्षेची तारीख नंतर कळविली जाणार आहे.
  4. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top