Karnataka Bank Bharti 2024,Karnataka Bank Recruitment 2025

कर्नाटक बँक अंतर्गत नवीन पदभरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. Customer Service Associciates पदासाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहीत वाचून अर्ज सादर करायचे आहेत. Karnataka Bank Bharti 2024,Karnataka Bank Recruitment 2025, Bank bharti 2025 Maharashtra,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. म्हणून ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. इतर नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या व्ह्आटस व्हॉट्सअप्प चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा. karnataka bank bharti 2025,

Table of Contents

Karnataka Bank Bharti 2024

एकूण पद संख्या जाहीर केळल केलेली नाही

पद : कस्टमर सर्विस असोशिएट्स

शिक्षण :

  1. कुठल्याही शाखेतील पदवी

पगार : 24,050 /- प्रति महिना

वय : 18 – 26 वर्षापर्यंत

  1. एस एस टी साठी 5 वर्षाची सूट

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल / ओबीसी : 700 /- रु
  2. एस सी / एस टी : 600 /- रु

नोकरी स्थळ : भारत

IDBI बँकेत 600 पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

Karnataka Bank Recruitment 2025

  1. अर्ज ऑनलाइन वेबसाइट द्वारे करायचा आहे.
  2. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
  3. 15 डिसेंबर 2024 रोजी परीक्षा घेतली जाईल.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
कर्नाटक बँक अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा