IDBI Vacancy 2024, IDBI Bharti 2025 Last Date to Apply

आय डी बी आय बँक अंतर्गत नवीन पदांची जाहिरात करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करा. IDBI Vacancy 2024, IDBI Bharti 2025 Last Date to Apply, bank new bharti 2025, new bank recruitment 2024,

या जाहिराती मध्ये नमूद पदांचा अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण पात्रता, फी, अर्ज करण्याची लिंक, आणि इतर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. खाली दिलेली माहिती वाचा आणि ऑनलाइन अर्ज करा. नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

IDBI Vacancy 2024 Notification

600 पदांची भरती केली जाणार आहे.

पदे खालीलप्रमाणे :

  1. जूनियर असिस्टंट मॅनेजर – ग्रेड ओ ( जनरलिस्ट )
  2. जूनियर असिस्टंट मॅनेजर – स्पेशलिस्ट – एग्री असिस्ट ऑफिसर

आवश्यक शिक्षण :

  1. पद 1 साठी :
    • 60% मार्क सहित कुठल्याही शाखेची पदवी
    • संगणक / आय टी संबंधित गोष्टींमध्ये प्राविण्य असावे.
    • एस सी / एस टी आणि पी डब्ल्यू बी डी : 55% मार्क
  2. पद 2 साठी :
    • 60% मार्क सहित बी एस सी / बी टेक / बी ई ( अॅग्रिकल्चर / हॉर्टिकल्चर / अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग / फिशरि सायन्स / इंजिनिअरिंग / अॅनिमल हजबंडरि / वेटर्नरि सायन्स / फॉरेस्ट्रि / डेयरी सायन्स / टेक्नॉलॉजी / फूड सायन्स / टेक्नॉलॉजी / अॅग्रो फॉरेस्ट्रि / सेरीकल्चर )
    • आय टी संबंधित गोष्टींमध्ये प्राविण्य असावे.
    • एस सी / एस टी आणि पी डब्ल्यू बी डी : 55% मार्क

वय :

  1. 20 ते 25 वर्ष
  2. एस सी व एस टी करिता 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1050 /- रु
  2. एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी 250 /- रु

नोकरी स्थळ : भारत

10 वी 12 वी साठी नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

IDBI Bharti 2025 Last Date to Apply

  1. वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. या भरतीची परीक्षा डिसेंबर 2024 / जानेवारी 2025 मध्ये होईल.
  4. अधिक माहीती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top