CDAC Bharti 2024, CDAC Recruitment 2025 Last Date to Apply

सेंटर डेवलपमेंट ऑफ अडवांस्ड कम्प्यूटिंग ( सी डॅक ) म्हणजे प्रगत संगनण विकास केंद्र अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. CDAC Bharti 2024, CDAC Recruitment 2025 Last Date to Apply, cdac recruitment 2024 notification, latest vacancy in cdac 2024,

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिराती साठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

CDAC Bharti 2024

950 जागांसाठी भरती केली जाणार आहे. पुणे अंतर्गत 248 जागांची भरती केली जाणार आहे आणि मुंबई अंतर्गत 24 जागांची भरती केली जाणार आहे.

पुणे जाहिरात : 248 जागा

पदांची नावे खालीलप्रमाणे :

  1. कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोशिएट
  2. पी एस अँड ओ मॅनेजर
  3. पी एस अँड ओ ऑफिसर
  4. प्रोजेक्ट असोशिएट
  5. प्रोजेक्ट इंजिनिअर
  6. प्रोजेक्ट मॅनेजर
  7. प्रोजेक्ट ऑफिसर
  8. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ
  9. सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर

शिक्षण :

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

वय :

  1. 35 ते 56 वर्ष पर्यंत ( पदानुसार वेगवेगळी मर्यादा आहे – जाहिरात वाचा )
  2. एस सी / एस टी करिता 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी 3 वर्षाची सूट

या भरती चा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : पुणे ( भारत )

CDAC Recruitment 2025 Last Date to Apply

  1. वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

पुणे सोडून इतर ठिकणाच्या जाहिराती पाहण्यासाठी : 

मुंबई मधील पदांची जाहिरात पाहण्यासाठी :

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top