आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत नवीन पदाची भरती करण्यात साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही एक नोकरीची चांगली संधी ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज भरायचा आहे. AOC Bharti 2025, Army Ordnance Corps Recruitment 2024,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
या भरती अंतर्गत 10 वी / 12 वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी असणार आहे. म्हणून ही जाहिरात तुमच्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना लगेच शेअर करा. अर्ज करण्याची सर्व माहिती खाली दिलेली आहे. नोकरी च्या सर्व जाहिरातींसाठी वरील बटन वरून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.
AOC Bharti 2025 Apply Online
एकूण 723 जागा भरल्या जाणार आहेत
पदे :
- मटेरियल असिस्टंट
- जूनियर ऑफिस असिस्टंट
- सिविल मोटर ड्रायवर
- टेलि ऑपरेटर ग्रेड 2
- फायरमन
- कारपेंटर अँड जॉइनर
- पेंटर अँड डेकोरेटर
- एम टी एस
- ट्रेड्समन मेट
शिक्षण :
- पद 1 साठी : कुठल्याही शाखेची पदवी अथवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा अथवा कुठल्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद 2 साठी : 12 वी पास / कॉम्प्युटर वर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट अथवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट
- पद 3 साठी : 10 वी पास / अवजड वाहन चालविण्याचा परवाना / 2 वर्षाचा अनुभव
- पद 4 साठी : 12 वी पास / PBX बोर्ड हातळण्यामध्ये प्राविण्य
- पद 5 साठी : 10 वी पास
- पद 6 साठी : 10 वी पास / आय टी आय ( कारपेंटर अँड जॉइनर ) अथवा 3 वर्षाचा अनुभव
- पद 7 साठी : 10 वी पास / आय टी आय ( पेंटर ) अथवा 3 वर्षाचा अनुभव
- पद 8 साठी : 10 वी पास
- पद 9 साठी : 10 वी पास
वय :
- पद 1 ते 3 : 18 – 27 वर्षापर्यंत
- पद 2 आणि 4 ते 9 : 18 – 25 वर्षापर्यंत
- एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
Army Ordnance Corps Recruitment 2024
- वरील पदासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 22 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
- परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.
- अधिक महिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | क्लिक करा |