SBI SO Bharti 2025, SBI SO Recruitment 2025 Last Date

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचून अर्ज सादर करायचे आहेत. SBI SO Bharti 2025, SBI SO Recruitment 2025 Last Date,

ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि इतर नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

SBI SO Bharti 2025

एकूण 150 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

ट्रेड फायनान्स ऑफिसर ( MMGS – II ) पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. कुठल्याही शाखेची पदवी
  2. IIBF चे फॉरेक्स चे प्रमाणपत्र आणि 2 वर्षाचा अनुभव

वय : 31 डिसेंबर 2024 या तारखेस 23 – 32 वर्ष

  1. एस टी आणि एस सी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ई डब्ल्यू एस / ओबीसी : 750 /- रु
  2. एस टी / एस सी / पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : हैदराबाद आणि कोलकाता

SBI मध्ये नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून दुसरी जाहिरात वाचा

State Bank Of India Recruitment 2025 Last Date

  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 23 जानेवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
  3. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top