RRB Group-D Bharti 2025, रेल्वे भरती 2025 महाराष्ट्र Online Form

RRB Group-D Bharti 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी मधील पदांची मेगा भरती केली जाणार आहे. रेल्वे भरती 2025 ची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लगेच दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचा आहे. रेल्वे भरती 2025 महाराष्ट्र Online Form,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा. कारण ही सर्वात मोठी रेल्वे मी मेगा भरती असणार आहे.

RRB Group-D Bharti 2025

एकूण 32,438 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

पद : ग्रुप डी मधील पदे

शिक्षण :

10 वी पास किंवा आय टी आय किंवा समतुल्य किंवा एन सी व्ही टी मार्फत असलेले राष्ट्रीय अप्रेंटिसशिप चे सर्टिफिकेट (NAC) असल्यास असे उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतील.

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

पगार : 18,000 /- रु प्रति महिना

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वय : 1 जुलै 2025 या तारखेस 18 – 36 वर्ष

  1. एस सी आणि एस टी 5 वर्षांची सूट
  2. ओबीसी 3 वर्षांची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी आणि ई डब्ल्यू एस : 500 /- रु
  2. एस सी / एस टी आणि EXSM / ट्रान्सजेंडर / ई बी सी आणि महिला : 250 /- रु

नोकरी स्थळ : भारत

रेल्वे भरती 2025 महाराष्ट्र Online Form

  1. या रेल्वे मेगा भरती साठी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज 23 जानेवारी 2025 ला सुरू होतील क्लिक करा