CADC Bharti 2025 : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. विविध पदांसाठी उमेदवारांना या भरती अंतर्गत नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अचूकपणे अर्ज सादर करायचे आहेत.
खाली सर्व पदांची नावे व अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती सविस्तर नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमचे इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.
CADC Bharti 2025
एकूण जागा : 740
पदांची नावे :
- प्रोजेक्ट इंजिनिअर
- प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम
- डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर
- प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ
- सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर
- प्रोजेक्ट असोशिएट – फ्रेशर
- प्रोजेक्ट इंजिनिअर / पी एस अँड ओ एक्झिक्युटिव
- प्रोजेक्ट टेक्निशियन
- प्रोजेक्ट ऑफिसर
- प्रोजेक्ट असोशिएट
- प्रोजेक्ट इंजिनिअर – फ्रेशर
- कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोशिएट
- पी एस अँड ओ मॅनेजर
- पी एस अँड ओ ऑफिसर
- प्रोजेक्ट मॅनेजर
विभागानुसार जागा :
- बंगलोर : 135 जागा
- चेन्नई : 101 जागा
- दिल्ली : 21 जागा
- हैदराबाद : 67 जागा
- मोहाली : 04 जागा
- मुंबई : 10 जागा
- नोयडा : 173 जागा
- पुणे : 176 जागा
- तिरूवनंतपुरम : 19 जागा
- सिलचर : 34 जागा
शिक्षण :
सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी प्रत्येक विभागाची अधिकृत जाहिरात वाचा.
वय : 20 फेब्रुवारी 2025 या तारखेस ( एस सी / एस टी 5 वर्षाची सूट ) ( ओबीसी 3 वर्षाची सूट )
- 30 – 56 वर्ष पर्यंत ( पदानुसार वेगवेगळी मर्यादा पाहण्यासाठी जाहिरात पहा )
फी : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
CDAC Recruitment 2025 Last Date
- वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.