Bharat Electronics Recruitment 2025, भारत इलेक्ट्रॉनिक्स भरती 2025

Bharat Electronics Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा आणि अर्ज सादर करा.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

भारत इलेक्ट्रॉनिक्स ही नोकरीच्या बाबतीत चांगली कंपनी आहे. पात्र असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Bharat Electronics Recruitment 2025

एकूण 22 जागांची भरती सुरू

पद : डेप्युटी इंजिनिअर

शिक्षण :

प्रथम श्रेणी बी ई / बी टेक / AMIE / GIETE ( इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / सिविल / इलेक्ट्रिकल ) ( एस सी / एस टी /पीडब्ल्यूबीडी : उत्तीर्ण श्रेणी )

वय : 1 जानेवारी 2025 या तारखेस 18 – 28 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 472 /- रु
  2. एस सी / एस टी / ESXM /पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : नागपूर / पुणे

सिडको मध्ये नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

भारत इलेक्ट्रॉनिक्स भरती 2025

  1. या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
  3. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा