CIDCO Vacancy 2025 Last Date, सिडको भरती 2025 Online Apply

CIDCO Vacancy 2025 : सिडको महामंडळ भरती 2025 : अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.

ही जाहिरात तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणीनं शेअर करा.

CIDCO Vacancy 2025

एकूण 38 जागा

पद :

  1. सहयोगी नियोजनकार
  2. उप नियोजनकार
  3. कनिष्ठ नियाजनकार
  4. क्षेत्राधिकारी ( वास्तु शास्त्रज्ञ )

शिक्षण :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वय : 10 ऑक्टोबर 2024 या तारखेस 18 – 38 वर्ष

  1. मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ : 5 वर्षाची सूट
  2. दिव्यांग : 7 वर्षाची सूट

फी :

  1. खुला वर्ग : 1180 /- रु
  2. राखीव वर्ग / माजी सैनिक : 1062 /- रु

नोकरी स्थळ : नवी मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची चांगली

सिडको भरती 2025 Online Apply

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 8 मार्च 2025

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top