BMC Bharti 2025 Apply Online : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
खाली दिलेली जाहिरात वाचा. तसेच पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा.
BMC Bharti 2025
एकूण 137 जागा
पदे :
- सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
- पूर्ण वेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिकारी – रेडियोलॉजी
- भौतिक उपचार तज्ञ
शिक्षण :
- सहाय्यक वैद्यकीय अधिकारी :
- एम बी बी एस
- पूर्ण वेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी :
- एम बी बी एस
- एम डी / एम एस / डी एन बी
- एम एस सी आय टी किंवा इतर समतुल्य कोर्स
- 1 वर्षाचा अनुभव
- वैद्यकीय अधिकारी – रेडियोलॉजी :
- एम बी बी एस
- एम डी / एम एस / डी एन बी
- भौतिक उपचार तज्ञ :
- बी एस सी ( पी टी ) / बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
- एम एस सी आय टी किंवा इतर समतुल्य कोर्स
वय :
- पद 1 साठी : 18 – 62 वर्ष
- पद 2 ते 4 साठी : 18 – 38 वर्ष
फी : 838 /- रु
नोकरी स्थळ : मुंबई
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025
वरील पदांचा अर्ज करण्यासाठी पत्ता :
प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख ( माध्यमिक आरोग्य सेवा ) यांचे कार्यालय, सातवा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई – 400050
अर्ज करण्याची मुदत : 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत