New Railway Bharti 2025 : पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी रेल्वे विभाग मर्फ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लक्षपूर्वक जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
अप्रेंटिस पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. रेल्वे मध्ये ही नोकरीची उत्तम संधी ठरू शकते. म्हणून या भरती साठी पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा.
New Railway Bharti 2025
एकूण 1154 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पद : अप्रेंटिस
शिक्षण :
- 50% मार्क सहित 10 वी पास
- आय टी आय ( फिटर / वेल्डर / मेकॅनिक (डीजल ) / रेफ्रीजरेशन अँड ए सी मेकॅनिक / फोर्जर अँड हीट ट्रीटर / कारपेंटर / इलेक्ट्रोनिक मेकॅनिक / पेंटर ( जनरल ) / इलेक्ट्रिशियन / वायरमन / टर्नर / मशीनिस्ट / ब्लॅकस्मिथ )
वय : 1 जानेवारी 2025 या तारखेस
- 15 – 24 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी : 100 /- रु
- एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी आणि महिला : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : पूर्व मध्य रेल्वे विभाग
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
रेल्वे भरती 2025 ऑनलाइन अर्ज करा
- सदर भरती साठी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |