Railway Bharti 2025 Maharashtra, North East Railway Bharti 2025

Railway Bharti 2025 Maharashtra : उत्तर पूर्व रेल्वे विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार असून त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.

आय टी आय आणि 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी असणार आहे. ही जाहिरात लगेच तुमच्या आय टी आय पूर्ण असणाऱ्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Railway Bharti 2025 Maharashtra

एकूण जागा : 1104

पद : ट्रेड अप्रेंटिस

शिक्षण :

  1. 50% मार्क सहित 10 वी पास
  2. आय टी आय ( फिटर / वेल्डर / इलेक्ट्रिशियन / कारपेंटर / टर्नर / पेंटर / मशीनिस्ट / मेकॅनिक डीजल / ट्रिमर )

वय : 24 जानेवारी 2025 या दिवशी

  1. 15 – 24 वर्ष
  2. एस सी आणि एस टी 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ई डब्ल्यू एस आणि महिला : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : उत्तर पूर्व रेल्वे विभाग

12 वी पास आणि पोस्ट ग्रॅजुएट साठी रेल्वेत नोकरीची संधी

रेल्वे भरती 2025 महाराष्ट्र

  1. अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
  3. अधिक माहिती साहती दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top