NTPC Vacancy 2025, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती 2025

NTPC Vacancy 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत नवीन पद भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज भरायचा आहे. ही जाहिरात इतर जवळच्या उमेदवारांना सुद्धा शेअर करा.

NTPC Vacancy 2025

एकूण 475 जागांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये भरती केली जाणार आहे.

पद :

  1. इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. 65% मार्क साठी नमूद शाखेतील इंजिनिअरिंग ची पदवी ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क )
  2. गेट 2024

वय : 11 फेब्रुवारी 2025 या दिवशी 27 वर्ष पर्यंत ( एस सी / एस टी : 5 वर्षाची सूट ) ( ओबीसी 3 वर्षाची सूट )

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 300 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती 2025

  1. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. खाली दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक वाचा

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top