ICG Bharti 2025 Online Form, भारतीय तटरक्षक दल भरती 2025

ICG Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दलामध्ये नवीन पदांची भरती करण्यात येणार असून त्याची अधिकृत जाहिरात सविस्तर देण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लक्षपूर्वक जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. indian coast guard bharti 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पदांचा अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

ICG Bharti 2025

एकूण 300 जागांची भरती करण्यात येणार आहे.

नाविक जी डी आणि डी बी 02 / 2025 बॅच या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. नाविक जी डी : 12 वी पास – मॅथ्स आणि फिजिक्स
  2. नाविक डी बी : 10 वी पास

वय : 1 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान जन्म असावा ( एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता / ओबीसी 3 वर्ष शिथिलता )

फी :

  1. जनरल / ओबीसी : 300 /- रु
  2. एस सी आणि एस टी करिता कोणतीही फी नाही

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये नोकरीची चांगली संधी लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

भारतीय तटरक्षक दल भरती 2025

  1. वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 3 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
  3. या भरतीची परीक्षा : एप्रिल / जून आणि सप्टेंबर 2025 रोजी घेतली जाणार आहे.
  4. अधिकच्या माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
अर्ज करण्याच्या लिंक येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा