Deputy Manager Recruitment 2025, NHAI Bharti 2025

Deputy Manager Recruitment 2025 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2025 अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

सिविल इंजिनिअरिंग चे शिक्षण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.

Deputy Manager Recruitment 2025

एकूण 50 जागांसाठी भरती घेतली जाणार आहे.

पद : डेप्युटी मॅनेजर – टेक्निकल

शिक्षण :

  1. सिविल इंजिनिअरिंग पदवी
  2. गेट 2024

वय : 20 फेब्रुवारी 2025 या तारखेस 30 वर्ष

  1. एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

बँक ऑफ इंडिया येथे पदवीधर आणि 7 वी पास ल नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

NHAI Bharti 2025 Last Date

  1. सदर भरती साठी ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.
  2. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top