Bank of India bharti 2025, बँक ऑफ इंडिया भरती 2025 ऑनलाइन अर्ज

Bank of India bharti 2025 : बँक ऑफ इंडिया भरती 2025 अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

बँक ऑफ इंडिया च्या सोलापूर झोनल ऑफिस मध्ये ही नोकरीची संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Bank of India bharti 2025

एकूण 2 जागा

पदांची नावे :

  1. फॅकल्टि
  2. वॉचमन कम गार्डनर

शिक्षण :

  1. फॅकल्टि साठी :
    • कोणत्याही शाखेतील पदवीधर
    • ग्रामीण विकास / समाजशास्त्र किंवा एम एस डब्ल्यू / एम ए या विषयातील पदव्युत्तर असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  2. वॉचमन कम गार्डनर :
    • 7 वी पास

पगार :

  1. पद 1 साठी : 30 हजार प्रति महिना ( परफॉरमन्स इनसेंटीव 2000 /- रु कामावर आधारित )
  2. पद 2 साठी : 12 हजार प्रति महिना ( परफॉरमन्स इनसेंटीव 800 /- रु कामावर आधारित )

वय : 22 – 40 वर्ष

बँक ऑफ इंडिया भरती 2025 ऑनलाइन अर्ज

  1. या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असणार आहे.
  2. निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत आणि सादरीकरण अशी असणार आहे.
  3. अर्ज करण्यासाठी : 27 जानेवारी 2025 पर्यंत मुदत असणार आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

अर्ज पोस्टाने करण्याचा पत्ता :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Bank of India, Financial Inclusion Department, Solapu Zonal Office, Sahyadri Shopping Complex, Above Kamat Hotel, Old Employment Chowk, Solapur – 413001,

पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा