IOCL Bharti 2025, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 जाहिरात

IOCL Bharti 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली गेली आहे. या भरती मधील पात्रता पूर्ण असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या भरती जाहिराती मधील पदांचा अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. ही भरतीची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.

IOCL Bharti 2025 Apprentice

एकूण 456 जागांची भरती

पद :

  1. ट्रेड अप्रेंटिस
  2. टेक्निशियन अप्रेंटिस
  3. पदवीधर अप्रेंटिस

शिक्षण :

  1. पद 1 साठी : 10 वी पास / आय टी आय ( फिटर / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रोनिक मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट )
  2. पद 2 साठी : 50% मार्क सहित इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रूमेनटेशन / सिविल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ) ( एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 45% मार्क )
  3. पद 3 साठी : 50% मार्क सहित कोणत्याही शाखेतील पदवी ( एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 45% मार्क )

वय : 31 जानेवारी 2025 या तारखेस 18 – 24 वर्ष

  1. एस टी / एस सी : 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी : 3 वर्षाची सूट

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : IOCL उत्तर विभाग

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

32 हजार जागांची रेल्वे विभागात भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 जाहिरात

  1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
  2. मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा
जाहिरात पीडीएफ येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा