Nashik Mahakosh Bharti 2025, नाशिक लेखा व कोषागारे भरती 2025

Nashik Mahakosh Bharti 2025 : लेखा व कोषागारे संचालनालय नाशिक विभाग भरती 2025 अंतर्गत नवीन पदभरती साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून ऑनलाइन अर्ज सादर करा.

अर्ज सादर करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Nashik Mahakosh Bharti 2025

एकूण जागा : 59

पद :

  1. गट क – कनिष्ठ लेखापाल

शिक्षण :

  1. कुठल्याही शाखेतील पदवी
  2. 30 शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखन किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन

वय : 23 फेब्रुवारी 2025 19 – 38 वर्ष

  1. मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ : 5 वर्ष शिथिलता

फी :

  1. खुला वर्ग : 1000 /- रु
  2. राखीव वर्ग : 900 /- रु
  3. माजी सैनिक : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : धुळे / नाशिक / नंदुरबार आणि अहिल्यानगर

SBI बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

नाशिक लेखा व कोषागारे भरती 2025

  1. या भरती साठी ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
  2. अर्ज करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top