Mahakosh Bharti 2025 Notification : लेखा व कोषागारे विभाग अमरावती अंतर्गत पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अमरावती विभाग अंतर्गत अकोला / अमरावती / वाशिम / यवतमाळ आणि बुलढाणा येथील कार्यालय मधील पदासाठी भरती घेतली जाणार आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. दिलेली जाहिरात तुमच्या जवळच्या उमेदवारांना शेअर करा. तसेच सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमचे चॅनल मध्ये जॉइन व्हा.
Mahakosh Bharti 2025 Notification
एकूण जागा : 45
पद : कनिष्ठ लेखापाल – गट क
शिक्षण :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- मराठी टंकलेखन : कमीत कमी 30 शब्द प्रति मिनिट / इंग्रजी टंकलेखन कमीत कमी 40 शब्द प्रति मिनिट शासकीय प्रमाणपत्र
पगार : 29,000 – 92,300 /- रु
वय :
- 19 – 38 वर्ष
- वय मर्यादा शिथिलता पाहण्यासाठी दिलेली जाहिरात वाचा
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- खुला प्रवर्ग : 1000 /-
- राखीव प्रवर्ग : 900 /-
- माजी सैनिक : कोणतीही फी नाही
इंडियन ऑइल मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा
मुंबई उच्च न्यायालय येथे नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा
Leksha v Koshagar Bharti 2025
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
- उमेदवारांनी मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.