High Court Vacancy 2025, मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2025

High Court Vacancy 2025 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. न्यायालय विभागात नोकरी ची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. bhc clerk bharti 2025, Clerk Bharti 2025 in mumbai,

पदवीधर आणि संबंधित कोर्स असणाऱ्या उमेदवारांना ही एक उत्तम नोकरीची संधी मिळालेली आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

High Court Vacancy 2025

एकूण जागा : 129

पद : लिपिक

शिक्षण :

  1. उमेदवार पदवीधर असावा तसेच विधी शाखेची पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  2. जी सी सी – टी बी सी टायपिंग कोर्स प्रमाणपत्र किंवा आय टी आय ( इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
  3. एम एस सी आय टी
  4. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

वय : 14 जानेवारी 2025 या दिवशी 18 – 38 वर्ष

  1. मागासवर्ग 5 वर्षाची सूट

फी : 100 /- रु

नोकरी स्थळ : मुंबई

सेंट्रल बँकेत नवीन भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2025

  1. वरील लिपिक पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
  2. 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे.
  3. सविस्तर माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top