Mahagenco Vacancy 2025, MSEB Bharti 2025 Last Date to Apply

Mahagenco Vacancy 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये नवीन जागांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ही जाहिरात तुमच्या जवळच्या उमेदवारांना शेअर करा. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

Table of Contents

Mahagenco Vacancy 2025

एकूण 173 जागांची भरती

पद :

  1. एक्झिक्युटिव केमिस्ट
  2. अॅडिशनल एक्झिक्युटिव केमिस्ट
  3. डेप्युटी एक्झिक्युटिव केमिस्ट
  4. असिस्टंट केमिस्ट
  5. असिस्टंट केमिस्ट ( फॉर एम एससी ( Environmental chemistry ) क्वालिफाईड कॅन्डीडेट्स )
  6. जूनियर केमिस्ट
  7. जूनियर कमेस्त ( फॉर एम एससी ( Environmental chemistry ) क्वालिफाईड कॅन्डीडेट्स )

शिक्षण :

शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

वय : 12 मार्च 2025 या तारखेस ( मागासवर्ग 5 वर्षाची सूट )

  1. पद 1 आणि 2 साठी : 40 वर्ष
  2. पद 3 ते 5 साठी : 38 वर्ष

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. पद 1 ते 4 :
    • खुला वर्ग : 944 /- रु
    • राखीव वर्ग : 708 /- रु
  2. पद 5 :
    • खुला वर्ग : 590 /- रु
    • राखीव वर्ग : 390 /- रु

मुंबई मध्ये 10 वी 12 वी पास साठी नोकरीची चांगली संधी, लगेच जाहिरात वाचा

MSEB Bharti 2025 Last Date

  1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 12 मार्च 2025 पर्यंत मुदत आहे.
  2. मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
  3. खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

अधिकृत जाहिरात : क्लिक करून पहा

अर्ज लिंक : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : क्लिक करा