Indian Oil Recruitment 2025, Indian Oil Bharti 2025 Last Date

Indian Oil Recruitment 2025 : इडियन ऑइल मध्ये 12 वी पास, पदवीधर आयनई इंजिनिअरिंग डिप्लोमा चे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी असणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. ही जाहिरात तुमच्या गरजू व्यक्तीला शेअर करा. नवनवीन जाहिराती साठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या चॅनल मध्ये जॉइन व्हा.

Indian Oil Recruitment 2025

एकूण जागा : 457

पद :

  1. ट्रेड अप्रेंटिस
  2. टेक्निशियन अप्रेंटिस

शिक्षण :

  1. पद 1 साठी : 12 वी पास किंवा पदवी
  2. पद 2 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रूमेनटेशन / सिविल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स )

वय : 28 फेब्रुवारी 2025 या तारखेस 18 – 24 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

इंडियन ऑइल भरती 2025

  1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 3 मार्च 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  2. परीक्षेची तारीख नंतर कळविली जाईल.
  3. खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
PDF जाहिरात क्लिक करा
ऑनलाइन फॉर्म लिंक क्लिक करा
इंडियन ऑइल वेबसाइट क्लिक करा
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top